Monday 15 July 2013

''mnche_shlok

प्रेमाचा पर्कोटा '''त्यात ''मनाचा ''मनोरा '''
खुशीची खिडकी '''गुरुकृपा कळावे _1 0

दयेचा दरवाजा '''
करुणेच्या ''कड्या '''
शांतीचा ''सागर ''
गुरुकृपा 'कळावे ''_1 1

मानाचे मुकुट ''
साह्याचे ''सोवळे ''
योगाची '''देऊळे '''
गुरुकृपा कळावे _1 2

भक्ती ज्ञान ''संत ''
हाची '''जाणावा ''वेदान्त '''
प्राप्ती ''मोक्षाचा ''अंत
गुरुकृपा कळावे _1 3

दिसती बाहेर ''जो __ब्रम्ह ''
'' वसति  ''आत ।तो ''कदम्ब ''
याचे ''सम्यक ''ज्ञान ''
गुरुकृपा कळावे _14 

No comments:

Post a Comment